Dictionaries | References

मुरबी

   
Script: Devanagari
See also:  मुरब्बी

मुरबी

 वि.  
   कैवारी ; आश्रयदाता ; पक्ष घेऊन बोलणारा . तुम्ही मुरब्बी होऊन आलपेष्टण यासीं बोलावें . - मदरु २ . ३१ .
   पोक्त ; अनुभविक ; माहितगार ; हितेच्छु . आपण आमचे मुरबी दोस्त , आमचें जेणें करुन चांगलें तें इच्छिणारे . - भाअ १८३८ .
   मुख्य अधिकारी ; दिग्दर्शक ; संरक्षक ; पालक ; वस्ताद . दौलतींत मुरबी अमीर कोणी राहिला नाहीं . - पाब ८ . [ अर . मुरब्बी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP