Dictionaries | References

मुर्‍हाळी

   
Script: Devanagari
See also:  मुर्‍हारी

मुर्‍हाळी

  पु. 
  पु. नवर्‍यामुलीचा भाऊ .
   श्रीविष्णु . [ सं . मुरारी ]
   नवीन लग्न झालेल्या मुलीच्या बरोबर पाठराखणें गेलेलें मनुष्य .
   माघारी ; नवरीला सासरीं अगर माहेरीं नेण्याकरतां आलेला इसम .
   पाचारण ; बोलावणें . [ सं . मूळहारी , मूळारी ]
०मान  पु. वधूच्या भावाला किंवा त्याच्या जाग्यावरील दुसर्‍यास मान म्हणून द्यावयाचा अहेर , कापडचोपड इ० . मुराळकी स्त्री . पाटलाच्या घराण्यांतील सुना , लेकी , सासरी - माहेरी नेण्या - आणण्याचें काम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP