Dictionaries | References म मुळमूळ Script: Devanagari See also: मुळमुळ , मुळमुळां Meaning Related Words मुळमूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दुसर्याला समजण्यास कठिण व पाल्हाळिक भाषण ; अस्पष्ट बोलणें .झिमझिम पाऊस ; पिरपिर ; बारीक थेंबांचा व पुष्कळ वेळ पडणारा पाऊस .भिक्षेकर्यानें लावलेली पिरपीर .कामाची घाई , निकड . ( क्रि० लावणें ; लागणें ). [ ध्व . ] मुळमुळ , मुळां - क्रिवि .हळू हळू ; स्फुंदून स्फुंदून ( रडणें ).झिमझिम ; पिरपिर ( पाऊस पडणें ). मुळमुळणें - अक्रि .गुळमुळणें ; पिळपिळीत बोलणें ; अस्पष्टपणें किंवा तोंडातल्या तोंडांत बोलणें .( पाऊस ) झिमझिम पडणें . पावसाची पिरपीर सुरु असणें .कण्हणें ; कुंथणें . मुळमुळीत --- वि .बेचव ; नीरस ( खाद्य , पेय ).संदिग्ध ; अनिश्चित ( विधान , जबाब ).पुळपुळीत ; परिणामरहित ( भाषण ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP