Dictionaries | References

मूत्र

   
Script: Devanagari

मूत्र     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मूत

मूत्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Urine.

मूत्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लघवी

मूत्र     

 न. मूत ; लघवी . [ सं . ] सामाशब्द - मूत्रकाम्ल - न . एक प्रकारचें अम्ल ( इं . ) यूरिक अ‍ॅसिड . - ज्ञाको ( अ ) ३६७ . मूत्रकृच्छ - न .
थेंबथेंब लघवी होऊन वेदना होतात असा रोग ; उन्हाळीं .
मुतखडा ; अश्मरी .
०कोंड   मूत कोंडणें ; मुतावयास न झाल्यामुळें मूत सांठून राहणें ; मूतखडा . मूत्रकोंड आणी परमें । रक्तपिती रक्तपरमें । - दा ३ . ६ . २९ .
०खडा  पु. मुतखडा पहा .
०ग्रंथि   स्त्रीपु . मुतखडा ; मूत्राशयांतून मूत बाहेर पडतांना प्रतिरोध होणें .
०चिकित्सा   परीक्षा - स्त्री . मुताची परीक्षा .
०ढाळ  पु. 
लघवीचा जुलाब होणारें औषध .
मूत्ररेच ; लघवीचे जुलाब .
०दाह  पु. मुततांना होणारी जळजळ ; मूत्रविकारानें होणारी आग .
०दोष  पु. मूत्ररोग ; मूत्रविकार .
०विरोध  पु. मूत्रावरोध ; अश्मरी ; लघवी कोंडणें .
०पथज्वर  पु. मूत्रमार्गांत सळई घातल्यामुळें येणारा ज्वर . पिंड पु . मूत्र ज्यामध्यें तयार होतें तो पिंड . ( इं . ) किडनी .
०पुट  न. औषधाला दिलेलें मुताचें पूट ; मुतांत औषध तयार करणें .
०पोतडें  न. मूत्राशय ; मूत्र ज्यांत सांठून राहतें तो भाग .
०मार्ग  पु. लघवीची वाट .
०शलाका  स्त्री. मूतसळई पहा .
०शुक्र  न. रेतमिश्रित लघवी ; दुधासारखी पांढरी लघवी .
०शोधन  न. 
लघवी साफ होणें .
लघवी साफ होण्यासाठीं द्यावयाचें औषध .
( औषधाला ) मुताचें पूट देणें . मूत्राघात , मूत्रघात - पु .
मूत्रावरोध ; मूत्रस्तंभ .
मूत्रविकार . मूत्राचा कोठा , पोटळा - पु . मूत्राशय . मूत्रावरोध , मूत्रावष्टंभ , मूत्रस्तंभ - पु . लघवीला न होणें ; लघवी कोंडणें . मूत्राशय - पु . मूत्राचा कोठा . [ मूत्र + आशय ] मूत्राष्टक - न . गाय , शेळी , मेंढी , म्हैस घोडी , गाढव , उंट व हत्ती या आठ जनावरांच्या मूत्राला मूत्राष्टक म्हणतात . - योर २ . ६७३ . मूत्रित - वि . मुतलेला ; मुतट . मूत्रोत्सर्ग - पु . लघवी करणें ; मुतणें .

मूत्र     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मूत्र  n. n. (prob.fr.मू = मीव्; but cf.[Uṇ. iv, 162] ) the fluid secreted by the kidneys, urine (मूत्रं1.कृ, to make water), [AV.] ; &c.

मूत्र     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मूत्र  n.  (-त्रं) Urine, piss.
E. मूत्र to piss, घञ् aff.; or मुच् to loose, Unādi aff. त्रन्, and substituted for the vowel; or मूत्र-अच् .
ROOTS:
मूत्र घञ् मुच् त्रन् मूत्र-अच् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP