Dictionaries | References म मेळावा Script: Devanagari Meaning Related Words मेळावा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An assemblage or a collection. Ex. नाना रत्नाचे मेळावे ॥ अलौकिक गुंफिले. मेळावा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m (Poetry.) An assemblage or a collection. मेळावा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अधिवेशन , जमाव , परिषद , संमेलन , समारंभ , समुदाय . मेळावा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लोकांचा खूप मोठा समूह Ex. ह्या मेळाव्यात अनेक मोठमोठ्या नेत्यांनी भाग घेतला होता. MERO MEMBER COLLECTION:व्यक्ती ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসমাবেশ bdहान्जासुरनाय benরালী gujરેલી hinरैली kasریلی kokरॅली malറാലി nepरेली panਰੈਲੀ sanसमागमः urdریلی मेळावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कवि . )जमाव ; समुदाय . नाना रत्नांचे मेळावे । अलौकिक गुंफिले ।मेळ ; संयोग ; मिलाफ . तैसा मेळावा अर्जुनीं । झाला दिसे समस्तीं । - मुआदि ८१ ३ .समारंभ .सैन्यविभाग ; सैनिकसमूह ; तुकडी . तो मेळावा रणकाळ डंका । विदुरथाचा । - शिशु १०३२ . [ सं . मिल ] मेळिकार , मेळीकार - पु . भेट . कृष्णें केला मेळिकार । - एरुस्व ६ . २७ . मेळु , ळू - पु . भेट ; मेळ ; संयोग . कैसा मेळु आला गोडिये । - अमृ १ . ११ . मेळे करणें - क्रि . ( कु . ) एकत्र जमून गप्पा मारणें . मेळेकरी - पु . एखाद्या गांवचा पिढीजाद गांवकामगार . मेळेदार - पु . पंचायतीपैकीं एक इसम ; पंच . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP