Dictionaries | References

मोंख

   
Script: Devanagari
See also:  मोक , मोख

मोंख

  पु. 
   धान्यादिकांच्या आंत जो बीजभूत अंश असतो तो .
   सुपारीच्या मध्यभागाचा मऊ पदार्थ ; नारळांतील अकूर ; मोड किंवा बीजाचा खाण्यामध्यें येणारा भाग . मोखर , मोखार - वि .
   मऊ ; कठिण नसलेला ; सहज मोडणारा किंवा फुटणारा ; ढिसूळ ( दगड इ० ).
   भरभराटीचें ; जोमानें वाढणारें ; वयाच्या मानानें बाळसेदार व सुरेख असलेलें ( मूल ). [ मुख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP