Dictionaries | References

मोकल

   
Script: Devanagari

मोकल

 वि.  स्वाधीन . आपली कुलकर्णाची गोही द्याल तरी सदर्हू पैकीयाची सोडी मोकल करीन . - रा १८ . ६६ . - पु . संरक्षक ; बदरका . आम्हास पन्नास तोपची मोकल देऊन गडावरी नेऊन ... - रा १८ . ६४ . [ अर . मुवक्कल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP