Dictionaries | References

मोव आस थै खणटा

   
Script: Devanagari

मोव आस थै खणटा

   ( गो.) जमीन मऊ सांपडली म्हणजे खणावयास सुरुवात करतात. पण असें करुं नये, एखाद्याचा उगीच कायदा घेऊं नये. गरीबांना लुबाडण्यांत काय अर्थ. तु ० -मऊ सांपडलें म्हणून कोपरानें खणू नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP