Dictionaries | References म मोहरी Script: Devanagari Meaning Related Words मोहरी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun पाजामे आदि का वह भाग जिसमें टाँगे रहती हैं या जिससे जाँघ से टखने तक का अंग ढका रहता है Ex. दर्जी ने इस पाजामे की मोहरी बहुत पतली सी दी है । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पाँयचा पाँयँचा पौंचाWordnet:benমোহরী kanಇಜಾರು ಅಥವಾ ಷರಾಯಿಯ ಕಾಲುಗಳು malവള്ളിയിടുന്നസ്ഥലം marपायचा oriମୋହରୀ panਮੁਹਰੀ telఅతుకు See : मुहार, सारंग मोहरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 to the size of a mustard-seed. मोहरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The terminating portion or region of a roof. The fruit of the tree मोहा. f The mustard plant or seed. See मोरी. मोहरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वाटोळ्या आकाराचा, करड्या रंगाचा मसाल्याचा पदार्थ Ex. मोहर्या तडतडल्या की हळद घाल. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:राई महुरीWordnet:benরাই hinराई kanಸಾಸುವೆ kasسٔنٛدِج , سٔنٛدرِ پَھل kokसांसवां malരായി panਰਾਈ sanप्रियङ्गु telఆవాలు urdرائی , ایک قسم کی سرسوں , خردل noun एक ते दोन मीटर लांबीची, वर्षायू, औषधी आणि जिच्या बियांचा फोडणीसाठी वापर केला जातो अशी वनस्पती Ex. मोहरीचे पीक स्वतंत्र किंवा वाटाण्याबरोबर मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরাই kanಸಾಸಿವೆ ಬೀಜ malറാഗി oriରାଈ tamராகி (rye) telఆవచెట్టు urdرائی , بڑلائی noun एका प्रकारची तेल बी Ex. उत्तर भारतातील जेवणात मोहरीचे तेल वापरतात. HOLO COMPONENT OBJECT:मोहरी HYPONYMY:मोहरी लाल मोहरी ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:राईWordnet:asmসৰিয়হ bdबेसर बेगर benসরষে gujસરસવનો દાણો hinसरसों kanಸಾಸುವೆ kokसासवां malകടുക് mniꯍꯪꯒꯥꯝ꯭ꯃꯔꯨ oriସୋରିଷ panਸਰੋ sanकृष्णिका tamகடுகு telఆవాలు urdسرسوں , رائی کی قسم کا ایک بیج جس کاتیل نکالتےہیں جوکڑواتیل کہلاتاہے noun ज्या रोपांच्या बियांपासून तेल काढले जाते असे रोप Ex. मोहरीचे शेत पिवळे धम्मक दिसत होते. MERO COMPONENT OBJECT:मोहरी ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:राईWordnet:asmসৰিয়হ bdबेसर benসরষে gujરાઈડો kanಸಾಸಿವೆ kokसांसव mniꯍꯪꯒꯥꯝ nepतोरी panਸਰੋਂ sanसर्षपः tamகடுகுச்செடி urdسرسوں See : मुद्रांकित मोहरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पाणी वाहून नेण्याकरितां केलेला लहान पाट . स्नान वगैरे कामासाठीं केलेली चुनेगच्ची मोरी . तोफेचा मणी किंवा डोळा . चुन्याच्या भट्टीचें भोंक . [ मोरी ] स्त्री. नाश . ' मीच राम येउनी करीन शत्रु मोहरी .' - आ . यज्ञरक्षण . स्त्री. तोंडानें वाजवावयाचें एक वाद्य ; पुंगी . टाळ मृदंग मोहरिया । पांवे शृंगें घुमरिया । - ह १० . १४० . जैसे मोहरी वाजतां ऐकूनि कानीं - भवि १६ . [ मुख ] स्त्री. फोडणींत घालतात ती वाटोळ्या आकाराची करड्या रंगाची राई ; मोहरीचें झाड हातभर उंच वाढतें . मोहरीच्या महत्त्वाच्या - दोन जाती ( १ ) शिरसू - यापासून कडवें तेल काढतात ( २ ) राई ही शरीर विलेपनाकरितां उपयोगांत आणतात . मोहरी इतका जीव - ( दुखण्यामुळें ) जीव मोहोरीच्या आकाराप्रमाणें किंवा राईप्रमाणें अगदी लहान होणें . मोहरवणी - न . तोंडी लावण्यासाठीं आंब्याच्या कैर्यांच्या फोडी , हिंग , मोहोर्या , मीठ इ० चें मिश्रण केलेलें असतें तें ; लोणचें वगैरे प्रमाणें याचा उपयोग करतात . [ मोहरी + पाणी ] मोहरीफेस - ( व . ) मोहर्यांचें बारीक भुरका पाणी टाकून फेणवून साल काढून अंब्याच्या बारीक फोडी त्यांत घालून केलेलें एक प्रकारचें लोणचें . स्त्री. मुखावरील अलंकार ; बिंदीसारखा दागिना . ' नथ नाकांतली बाई । नाकाला झाली भारी । निका बहिनी लावू गे गड । सरजे मोहरी ॥ ' - वलो १०१ . ( सं . मुख ) Related Words मोहरी लाल मोहरी मोहरी करणें mustard राई राजी ಕೆಂಪು ಸಾಸಿವೆ راجی சிகப்பு கடுகு লাল সর্ষে ରାଇ ସୋରିଷ ਰਾਜੀ રાજી രാജി सांसवां प्रियङ्गु ରାଇ രായി রাই ਰਾਈ ఆవాలు રાઈ கடுகு ಸಾಸುವೆ म्होवरी brassica juncea hook. mustard cake mustard oil mustard plaster पाँयँचा पौंचा brassicaceae crucifereae पंच केणें महुरी hexandry तोरमी मिरीं बगडावप सासवा खातीर polyscpalous मोहरणें काहळ कोथांमेंथां तारपे तंबा proterogynous सांसू saccate चिंचमोहर चुरबुरा तंगमोहरी फोडणी देणे cruciferae आपल्याला पायांमुळा कुंवाळें कुसलां, दुसर्यालीं सांसवां वेंचतां कुयाडें शिरसु hypogynous डिमडिम रायवणी धुवार bilocular dimerous सासव लोणचे म्हुर्तां वेळार सांसवां पिड्डुको एक करप सांसव अतितीव्र siliqua तिखी बढ्येल निर्बळ गरारा gibbous काहाळ उगवणे शिरस फोडणी बढेल निजोर निजोरी निर्बल पाँयचा dissepiment corymb ढोकळा dicotyledonous सर्षप अष्टद्रव्य innate चुरमुरा मेतकूट निंबलोण legume मोहोर उपांग कोळसुंदा तंगी limb मोहर रेंच आसुर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP