Dictionaries | References

मोहीब

   
Script: Devanagari

मोहीब

  पु. स्नेही ; आपण ; पत्रांत तुम्ही या अर्थी योजावयाचा शब्द . येथील खैर - सल्ला जाणून मोहिब्बीं आपली खैर सल्ला हर्वक्त कलमी मर्कूम - रा १५ . २५३ . - ब्रप २३४ . [ अर . मौहिब = देणगी ] मोहीबान , पन्हा - पु . स्नेह्यांचा आश्रयंदाता . - रा ३ . ७१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP