Dictionaries | References

म्हस घेवक सोपें आणि दांवें घेवक जड

   
Script: Devanagari

म्हस घेवक सोपें आणि दांवें घेवक जड

   ( गो.) म्हैस घेणें सोपें पण तिचें दावें विकत घेणें कठीण. कोणचेंहि काम हातीं घेतांना त्याच्या पुढच्या जबाबदार्‍यांचा जरुर विचार करावा. लग्न करावें पुढल्या अडचणी पाहून.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP