Dictionaries | References

युद्धस्य वार्ता रम्या

   
Script: Devanagari
See also:  युद्धस्य कथा रम्या

युद्धस्य वार्ता रम्या     

( सं.) युद्धाच्या गोष्टी ऐकावयास फार गोड लागतात पण खरोखरचें युद्ध फार भयंकर असतें. दूरस्थाः पर्वता रम्या वेश्या च मुखमडंने। युद्धस्य वार्ता रम्या च त्रीणी रम्याणि दूरतः॥ -सुर. १५८.२१८. ‘ ज्यांचा युद्धाशीं कसलाहि संबंध नाहीं. युद्धामुळें ज्यांच्या आंगाला ओरखडा हि उठण्याचा संबंध नाहीं अशा त्रयस्थांना युद्धाच्या कथा केव्हांहि रम्य वाटणें साहाजिक आहे. ’ -केसरी १३-३-४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP