Dictionaries | References

रवेश

   
Script: Devanagari
See also:  रवेस

रवेश

  स्त्री. चाल ; रीत ; पद्धत ; बहिवाट ; रिवाज रव पहा . इन्साफाची रवेश दर्किनारा ठेऊन खुंद - गर्जीवर नजर देऊन साष्टी सरकारांत देण्यविषयीं ताकीद न केली . - ख ७ . ३५७० . - रा १५ . २१९ . [ फा . रविश ] रवेश्वार - पु . चालीप्रमाणें ; योग्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP