Dictionaries | References

राउत

   
Script: Devanagari
See also:  राऊत

राउत

  पु. अपानवायु . येक राउत सोडिती । - दा १८ . ९ . १७ .
  पु. 
   घोडेस्वार . ... भ्रमले धनुच्या परिसोनि राउत रवास । - मोविराट ६ . २८ .
   घोड्याचा खासदार . ... पसंत घोडा मोगलाई सामानासह वक्तशीर कामगिरीचे ठिकाणीं पोंचेल अशा बेतानें राउताबरोबर कारखान्यांतून रवाना करावा . - ऐरापुप्र ४ . २५८ .
   रजपूत .
   मांगास ही संज्ञा लावतात .
   ( ढोरकाम ) वादी . [ सं . राजपुत्र ]
०वाड  पु. राजापेक्षां कनिष्ठ दर्जाचा पुरुष . रायापासौनि राऊतवाडू । हें ब्रीद सत्य केलें । - शिशु ५१८ . [ राजवत ] राउताळी स्त्री . ( महानु . ) शिपाई ; दळ ; सैन्य . राउताळी अफाटे । - गस्तो ४४ . राउताळें न . ( महानु . ) राऊतपणा ; स्वारी . जेयांवरी परब्रह्म आमोले - पणें । राउतै करी । - शिशु ५०७ .
   घोडदौड . निघाला राउतै करीतु । असिवारापुढें । - शिशु १००२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP