Dictionaries | References

रातवणी

   
Script: Devanagari

रातवणी

  न. ( कु . ) १ फार ऊन पाणी . २ लग्नांत वधूवरांना खेळण्यासाठीं केलेलें लाल पाणी . रातव्याचा रुपया - पु . लग्नाच्या दिवशीं नवरा मुलगा नवरीच्या घरीं येतांना उपाध्यायास द्यावयाचा रुपाया .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP