पिवळसर, मातट, तपकिरी वर्णाचा खुब्यावर तांबूस पट्टा, पंखावर दोन पांढुरके पट्टे आणि पिवळट कंठ असलेला एक पक्षी
Ex. रानचिमणीच्या मादीचा कंठ पिवळट नसतो.
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
चिवन साखरू ढेकुर्ली रानचिमणी गुलचिमणी
Wordnet:
gujકનેરી
hinतूती
kanಪ್ಯಾರಕೀಟ್
malഅടയ്ക്കാകുരുവി
tamசிறுகிளி
telచిన్నచిలుక
urdطوطی , توتی