Dictionaries | References

रापा

   
Script: Devanagari

रापा     

 स्त्री. पावसाळा ; एकसारखी सतत वृष्टि . ( क्रि० घालणें ; बसणें ; पडणें ; लागणें ; चालणें ; जिरणें ; विरणें ; मोडणें )
०लागणें   अक्रि . एकसारखा पाऊस पडणें . रापेचा पाऊस - पु . एकसारखी सतत वृष्टि ; संततधारपाऊस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP