Dictionaries | References

रावणे

   
Script: Devanagari
See also:  राविणे

रावणे

  न. लेप . उभिले संध्या - रागाचे रावणे । - शिशु ५९३ . - सक्रि . रंगविणे . रांविले कुंकुमरसे । - शिशु १७ . जेणे राविली वस्तु धवळ । - अमृ ७ . ९६ . [ रापणे ] रावणावळ - स्त्री . ( ना . ) रंगणावळ ; रंगविण्याची मजूरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP