Dictionaries | References र रुइटी Script: Devanagari See also: रुई Meaning Related Words रुइटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Gigantic swallowwort, Asclepias or Calotropis gigantea. In the fruit which it bears is a seed and a downy kind of cotton, each of the filaments of which is familiarly termed म्हातारी. रुइटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक झाड ; अर्क वृक्ष .निवडून सरकी काढून स्वच्छ केलेला कापूस ; पिंजलेला कापूस . याशिवाय रुई वगैरेचा व्यापार चालतो . - विक्षिप्त १ . २५ . [ हिं . रु ]०दार वि. कापूस भरलेला .०फूल न. रुईच्या फूलासारखे वस्त्रावर अगर दागिन्यावर काढलेले फुलाचे चित्र , आकृति . फूलकांठ - पु . रुईच्या फुलासारख्या आकृती असलेला वस्त्राचा कांठ , किनार .०फुलकांठी वि. रुईफुली कांठाचे .०फुली वि. रुईच्या फुलासारख्या नक्षीचा .०मांदार पु. पांढरी स्वच्छ फुले येणारी रुईची एक जात ; याला मांदाररुई असेंहि म्हणतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP