Dictionaries | References र रोंटेलाट Script: Devanagari See also: रोंठेलाट Meaning Related Words रोंटेलाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( क्व . )दुसर्याला फसवितांना स्वतःच फसणे ; दुसर्याला खड्ड्यांत पाडतांना आपणच त्यांत पडणे ( हा शब्द एका सुपार्यांच्या व्यापार्याच्या मूर्खपणाच्या कृत्यामुळे रुढ झाला . गिर्हाइकाला चांगल्या सुपार्यांच्या ऐवजी वाईट सुपारी देतांना , चांगली देऊन शिवाय त्याने वाईट सुपारीहि मोफतच दिली . व अशा तर्हेने तो फसला . यावरुन वरील अर्थ रुढ ).अतिशयपणा ; वैपुल्य ; उंधळेपणा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP