Dictionaries | References

र्सोकरणें

   
Script: Devanagari

र्सोकरणें     

सक्री , रक्षणे करर्णे . - शर .
( महानु .) हांकणे हुसकून लावर्णे . सोंकरिताति तुरुंबिआंवरी । पुंसेयाते । शिशु २५५ . [ सं . संरक्षण ?] सोकर , सोकार , सोकरी --- पु . जागल्या ; राखणदार ; रक्षक . सोकरा धरणें ---( व .) काळजी वाहणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP