Dictionaries | References

लंगडणे

   
Script: Devanagari

लंगडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एक पाय अधू असल्याने दुसऱ्या पायावर जोर देऊन चालणे   Ex. पाय मुरगळल्याने मोहन लंगडतो.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 noun  लंगडत चालण्याची अवस्था किंवा भाव   Ex. त्याचे लंगडणे पाहून आईला खूप दुःख होत होते.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)

लंगडणे

 अ.क्रि.  लंगणे ; एक पाय अधू असल्यामुळे दुसर्‍या पायावर भार देऊन चालणे ; पाय काढीत , वेडेवांकडे चालणे . [ सं . लग - लग , फा . लंगीदान ; हिं . लंगडना ] लंगडणी - स्त्री . एक पाय अर्धवट किंवा न टेकतां उड्या मारीत चालणे . लंगडदीन - वि . लंगडार्‍या मनुष्यास थट्टेने म्हणतात . लंगडशाई - शादी - स्त्री .
   लंगडत चालणे . ( क्रि० घालणे ).
   लंगडीचा खेळ . एक पाय आंखडून धरुन दुसर्‍या पायावर उडत चालणे . ( क्रि० घालणे ; करणे ). - वि . लंगडा . [ लंगडा ] म्ह० लंगडशादी पायात वादी . लंगडा - वि .
   एक पाय आखूड किंवा अधू असलेला .
   अधू ; पंगू ; हतशक्ति ; विकल ; व्यंगी ( पाय , हात इ० ने - मनुष्य , पशु ).
   ( ल . ) ( एखाद्या जरुर असलेल्या मनुष्याच्या किंवा वस्तूच्या अभावामुळे ) पंगू ; कमजोर ; निकामी . ( काम , यंत्र , इ० ). एक बैल नाही यामुळे नांगर लंगडा झाला . म्ह० लंगडच्या लंगड आन गांवखोरी पण चरेना . लंगडी - स्त्री . एक खेळ ; एक पाय दुमडून दुसर्‍या एकाच पायाने उड्या मारीत चालणे .
०कोशिंबीर  स्त्री. एक मुलींचा खेळ . - मखेपु २७१ .
०सबब  स्त्री. तुटपुंजे , अप्रयोजक , अप्रमाण कारण ; अपुरे निमित्त ; असमर्पक कारण . वजनदार पुढार्‍यांना कांही सबबीवर पकडले . - के १७ . ५ . ३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP