Dictionaries | References

लळणे

   
Script: Devanagari

लळणे

 अ.क्रि.  ( व . ) निश्चेष्ट पडणे . बाधा झाली नि तो जागच्या जागी लळला . [ लोळणे ] लळतलोंबत - क्रिवि .
   फरफटत ; खरडत .
   लोंबत ; लोळतलोंबत . ( क्रि० चालणे ; जाणे ; येणे ; धरणे ; ठेंवणे इ० ). [ लोळणे + लोंबणे ] लळते घेणे - क्रि . हलक्या हाताने , हळू , सहज रीतीने घेणे . लळती गोष्ट , लळते बोलणे - स्त्रीन . मन वळविणारे किंवा शांतवनपर भाषण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP