Dictionaries | References ल लशकर Script: Devanagari See also: लश्कर , लषकर , लष्कर , लस्कर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लशकर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : सेना Rate this meaning Thank you! 👍 लशकर A dictionary, Marathi and English | Marathi English | | An army. Note. This word formerly had, and still sometimes has, especial reference to Sindiá's army. 2 m A lascar. लशकरच्या भाकऱ्या कोण भाजील Who will devote himself to serve the stranger-world--i.e. who will toil or work but for his own? Also--who can decide or judge satisfactorily to a thousand litigants? Rate this meaning Thank you! 👍 लशकर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n An army. m A lascar. Rate this meaning Thank you! 👍 लशकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. सैन्य ; फौज . सैन्य जेथे राहते तो भाग ; कँप ; गोट . - पु . नाखवा ; खलाशी ; किंवा लष्करांतील नोकर ; लास्कर . [ फा . लश्कर ] ( वाप्र . ) लष्करच्या भाकरी भाजणे - निष्कारण दुसर्याच्या उठाठेवी करणे ( पूर्वी सैन्य एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाई तेंव्हा त्या त्या ठिकाणीच्या लोकांना शिपायांच्या भाकरी भाजण्यासाठी लावीत ह्यावरुन हा वाक्प्रचार निघाला आहे ). पत्र धाडणारा खरोखरच जानकीबाईंच्या कळवळ्याचा होता की ... लष्करच्या भाकरी भाजणारा होता ? - रंगराव . लशकरगिरी , लश्करगिरी , लष्करगिरी - स्त्री . सैन्यांतील चाकरी ; शिपाईगिरी ; स्वारीवर जाणे . ( उपजीविकेकरितां ) लष्कराबरोबर जाणे ; लष्करांतील वाणी , शिंपी इ० चा धंदा .०भरती स्त्री. सैन्यांत नवीन उमेदवार भरणे ; ( इं . ) रिक्रूटिंग . लष्करभरतीची चळवळ निघाली तेव्हां सरकार पक्षपाती प्रोफेसरांनी त्यांचे अभ्यास बुडविले . - केले १ . ३१७ . लशकरी , लषकरी लश्करी , लष्करी वि . सैन्यासंबंधी .०कायदा पु. युद्धामुळे किंवा बंडाळीमुळे नेहमीचा असलेला कायदा तहकूब होऊन लष्करी अधिकार्यांचा बसलेला अंमल व त्यांचा कायदा ; ( इं . ) मार्शल लॉ .०पिवळा - पु . मोठ्या दाण्याचा पिवळा व चमकदार गहू . - मुंव्या ४३ .गहूं - पु . मोठ्या दाण्याचा पिवळा व चमकदार गहू . - मुंव्या ४३ .०बैदा पु. वाहून नेण्यासारखे लष्करी सामान ; बाजारबुणगे . Related Words लशकर कतवर फिरता कतवार लस्कर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP