Dictionaries | References

लसणे

   
Script: Devanagari

लसणे

   बोचणे ; मनास लागणे ; डांचणे . सुंदर सकल वधूते कशी न लसतीच होय दमयंती । - र १ . [ सलणे ]
 अ.क्रि.  विलसणे ; शोभणे . म्हणोनि परिहास हा सहज केला लसे । - मो कृष्ण ६० . ९ . [ सं . लस ] लसत - वि . उत्कृष्ट ; शोभायमान ; उज्वल . [ सं . ] लचत्कांचन - न . तेजदार सोने . एके लसत्कांचनसम पिवळे । - ज्ञा ११ . १३५ . [ सं . ] लसित - न .
 अ.क्रि.  ( व . ) लचकणे . लसलसणे पहा . असा वरच्यावर लसलसतोस कां ? [ सं . लस ]
   विलास ; क्रीडा .
   उल्हास ; उत्कंठा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP