|
न. ( शिंपीकाम ) जोडणी ; उभारणी ; कच्चा दोरा भरणयचें काम . शिलाईचें मुख्य विभाग पांचः - साधन , लाखन , यंत्रण , इस्त्रीकरण , पूर्तिकरण इ० [ लक्ष ] न. ( शिंपीकाम ) जोडणी ; उभारणी ; कच्चा दोरा भरण्याचे काम . शिलाईचे मुख्य विभाग पांचः - साधन , लाखन , यंत्रण , इस्त्रीकरण , पूर्तिकरण इ० [ लांक , लांकण ] न ( शिंपीकाम ) जोडणी ; उभारणी ; कच्चा दोरा भरण्याचें काम . शिलाईचें मुख्य विभाग पांचः साधन , लाखन , यंत्रण , इस्त्रीकरण , पूर्तिकरण इ० [ लांक , लांकण ] नस्त्री . नस्त्री . १ फासा ; बंधन ; लाकण . २ चाबुकची दोरी बांधण्यासाठी दांडयास भोंक पाडून अडकविलेली कातडयाची कडी . फासा ; बंधन ; लाकण . चाबुकाची दोरी बांधण्यासाठी दांड्यास भोंक पाडून अडविलेली कातड्याची कडी .
|