Dictionaries | References

लादा

   
Script: Devanagari

लादा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 A square of thick mud as dug out by thespade पळींव in making water-banks.
   : also clogged state.

लादा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A load or weighty mass, any quantity (as of boiled rice &c.) considered as excessive. A dogged mass. as of clothes &c. A well-kneaded and well-moistened mass gen.

लादा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : लगदा

लादा

  पु. 
  पु. 
   धुण्याच्या कपड्यांचा बोजा , ढीग .
   ( कालवलेले पीठ , मळलेला चिखल , चुना इ० कांचा भिंत इ० कांवर मारण्याजोगा ) गोळा ; ( सामा . ) चांगला भिजवून मळलेला गोळा .
   बोजा ; ओझे ; भारा ; लागेल त्यापेक्षां अतिशय जास्त प्रमाणांत असणारा कोणताहि पदार्थ ( भात , गूळ इ० ).
   पाण्याचे बांध तयार करण्यासाठी पळीवाने खणून काढलेल्या मातीचे चौरस गोळे .
   ( पीठ , भात , गूळ इ० कांचे ) पातळ स्वरुप ; लिबलिबीत अवस्था .
   ( क्व . ) गुंता ; लगदा ; एकमेकांत मिसळलेला जुडगा ( केंस , कपडा , कागद इ० चा ).
   पाणवट चिखल . लादा लाटा कातरे । ठाईं ठाईं - दा ११ . ६ . ३ .
   अशी गुंतागुंत , एकत्रित झालेली स्थिति . लादावर्दीचे काम - न . ( लादलेले असल्यामुळे ) अव्यवस्थित , कसे तरी केलेले काम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP