Dictionaries | References

लाहा

   
Script: Devanagari

लाहा

  पु. नादारी . मुंबई , कलकत्ता , मद्रास वगैरे मोठ्या शहरांत लाहा घेण्याचा स्वतंत्र कायदा आहे . - धका १३४ .
  पु. लास ; अंगावरील तीळ . तम म्हणजे काळिमा । एया लाहासे । जैसे आंग गौर वर्ण परि कणु एक अनदृश्य । - चक्रधर सिद्धांतसूत्रे ३६ . [ लास ]
  स्त्री. अतिशय इच्छा . लाह - हो पहा . - भाए ५१४ . लाहाइजणे - क्रि . लाभणे ; लाहणे . दैवयोगे ब्रह्मवाणि । जरी न लाहाइजेचि श्रवणी । - ऋ ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP