Dictionaries | References

लुलुपत

   
Script: Devanagari
See also:  लुलुपतू , लुलुपुतू , लुल्लुपुत्तू

लुलुपत

  स्त्री. मनधरणी ; हांजी हांजी ; आर्जव ; एखाद्याला वश करुन घेण्यासाठी त्याला दादाबाबा करणे . वराडी - पणाने त्याची लुलुपत । न करी तो विरक्त गुरुवर्य । - दावि २१० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP