Dictionaries | References

लेलेमजनू

   
Script: Devanagari

लेलेमजनू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

लेलेमजनू

  पु. गरीब , कींव करण्यास योग्य , भितरामाणूस . लेले मजूर - पु . ( व . ) अशक्तपणामुळे काम करण्यास असमर्थ मनुष्य . आपण पाहिला तर लेलेमजूर , दुसर्‍यावर अवलंबून . [ लैलामज्नून या प्रेमी जोडप्याचे जे शिमग्यांत सोंग आणतात त्यांत यांचे उच्च प्रेम न दाखवितां कांही तरी विकृत स्वरुपांत अत्यंत शेळपट असा मज्नू दाखविला जातो यावरुन रुढ .]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP