-
m A kind of eatable.
-
sāṇḍagā or sāṇḍagyācā kālā m A ball of a particular seasoning or savory composition, viz. of pompions, cucumbers &c. sliced or scraped up together, well-blended with spiceries and piquant ingredients, and dried.
-
noun कोहळा, भोपळा, काकडी इत्यादीचा कीस किंवा फोडी करून, त्यात तिखट, मीठ घालून केलेले, तळून खाण्याचे तोंडीलावणे
Ex. खिचडीबरोबर सांडगे चांगले लागतात.
-
पु. कोहळा , भोपळा , काकडी इ० च्या फोडीत तिखट मीठ घालून , वाळवून व नंतर तळून केलेलें तोंडी लावणें . काळमुखी व्हावयाचा काय सांडगासा च । - मोउद्योग १ . ४६ . [ ? शांडाक - भाअ १८३४ . का . संडिगे ]
Site Search
Input language: