Dictionaries | References

वखा

   
Script: Devanagari

वखा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v घाल, लाव. Also taking up or in a quantity regularly. v घे.

वखा     

 पु. 
 पु. ( ना . ) गोट्या खेळण्यासाठी केलेला खळगा ; गल . बांधलेली जागा ; गोदाम .
शेर ; शिधा ; रतीब ; भत्ता ( रोजचा इ० ). ( क्रि० घालणे ; लावणे ).
धान्य सांठविण्यासाठी केलेली भिंतीतील बळद .
मोठा सांठा ; कोठार [ देप्रा . वक्खार ; हिं . वखार ]
नियमितपणे ठराविक शेर घेणे ( क्रि० घेणे ).
०दार   वखारी - पु . वखारीचा मालक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP