Dictionaries | References

वघळ

   
Script: Devanagari

वघळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A streamlet or rillet: also an oozing or a trickling; any flowing or running.

वघळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  (Vulgar for ओघ) A rillet; flowing.

वघळ

  पु. 
   ओघळ पहा .
   घळ ; दरड . किनार्‍यास मोठमोठ्या वघळी फार आहेत . - धर्माजी १५० . वघळणी - ओघळणे धातुसाधित नाम . वघळणे - सक्रि .
   ओघळणे पहा .
   खरडून जाणे ; खरकणे ( पाण्याच्या झोताखालील जमीन , माती ).
   अंगावर धांवून जाणे ( रागाने अंध होऊन ). ( देशावर ओघळणेचे रुप वोघळणे असे होते . ओघळणे याच्या अर्थाखेरीज देशावरील इतर अर्थ वर दिले आहेत . )
०निघळ   ओघळ निघळ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP