Dictionaries | References

वदतोव्याघातः

   
Script: Devanagari

वदतोव्याघातः

   उघड विरोध
   स्पष्ट विसंगतता
   उघड असणार्‍या विरुद्धतेचें प्रतिपादन करण्याविषयीं योजतात. ‘ त्याला काळेंपाणी कां म्हटलें, तें त्याला कळलें-नव्हें, काळें पाणी ह्या नांवाहून दुसरें यथार्य नांव त्याला दिलें असतें तर तें वदतोव्याघातच कसें झालें असतें तें त्याला पटलें ! ’ -काळें पाणी १३५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP