Dictionaries | References

वरख

   
Script: Devanagari
See also:  वरग

वरख

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 A half of a बंद or 1/8 of a sheet of Country paper folded into a चौबंदी.

वरख

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A leaf; a leaf (of gold, &c.).

वरख

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : वर्ख

वरख

  पु. 
   पुन ( कों . कुण . ) आडनांव . [ सं . वर्ग ]
   पान ( पुस्तकाचे ).
   पान ; पातळ पत्रा ; वर्ख . ( सोने किंव इतर धातूचा ). कथिक चांदेचे सारखे वरख । - प्रला १९६ .
   कपटा ; अर्धा तुकडा ( कागदाचा ). लिहिले असती वरखावरी । - दावि .
   अर्धा बंद ; चौबंदी घडी घातलेल्या देशी कागदाचा एक अष्टमांश भाग . [ अर . वरक ] वरखी - वि .
   वरख लावलेले ; सोन्याने मढविलेले ( पान ).
   मुलाम्याची ; खोटी . ब्रह्म सबाह्याभ्यांतर भरले परि भक्ति नसो वरखी । - देप ७३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP