Dictionaries | References

वरावर्द

   
Script: Devanagari

वरावर्द     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
is often mistaken for it, and used accordingly as a noun of the singular number.

वरावर्द     

 स्त्री. 
गणित करणे ; हिशेब ; त्याची रीत ; गणना ; गणित
मागील महिन्याच्या जमाखर्चावरुन केलेले अंदाज पत्रक ( कमाविसदाराच्या खात्याबाबतचे इ० ).
( सामा . ) अंदाज . [ फा . बरावर्द ] वरावर्दी - स्त्री . ( वरावर्दचे अव . ) वरावर्द प्रमाणेच वापरतात . वरावर्दीचे सामान - न . किरकोळ सामान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP