Dictionaries | References व वर्णणूक Script: Devanagari Meaning Related Words वर्णणूक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Extolling, magnifying, lauding, celebrating the excellencies of. वर्णणूक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Extolling; lauding. वर्णणूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वाहवा ; वर्णन ; शिफारस ; गुणगौरव . [ वर्णणे ] वर्णणे - उक्रि .वर्णन , गुण - कथन करणे ; वाखाणणे .गुणधर्म , स्वरुप , खाणाखुणा इ० ची माहिती देणे ; हकीकत सांगणे . [ सं . वर्णन ] वर्णन - ना - नस्त्री .स्तुति ; प्रशंसा ; गौरव . म्हणौनि सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना । - दा १ . ४ . ३१ .गुणधर्म , माहिती , विशेष गोष्टी सांगणे ; शब्दचित्र . तेव्हां चाणक्याची आणखी वर्णना काय करावी ? - चंद्रगुप्त ३६ . [ सं . ] वर्णनात्मक - वि . वर्णनपर ; ज्यांत वर्णनाचाच भाग आहे असा ( निबंध ). [ वर्णन + आत्मक ] वर्णनीय - वि .वर्णन , प्रशंसा करण्यायोग्य ( पदार्थ ); स्तुत्य . तूं वर्णनीय परी लोभे । माते वर्णिसी पां सभे । - ज्ञा ११ . ५७० .चित्रित , लिखित , निवेदित , करण्यालायक . वर्णित - वि .वर्णिलेलेल ; प्रशंसिलेले .चित्रित ; निवेदित . [ सं . ] वर्णुक - न . ( महनु . ) वर्णन पहा . उपमा श्लोक वर्णुक । - दाव ११ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP