Dictionaries | References

वर्तबान

   
Script: Devanagari

वर्तबान

  पु. ( मर्तबानबद्दल चुकीने ) बरणी ; रांजण . गच्चास अवरेना अशी भुई असेल तेथे गच्चीघरे करुन थोरथोर कांचेचे वर्तबान , झोलमाठ मडकी आणून त्यास मजबूत वसक करुन त्यांत तेल तूप सांठवावे . - मराआ ३२ . [ अर . मर्तबान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP