Dictionaries | References

वर्धापनदिन

   
Script: Devanagari

वर्धापनदिन

 ना.  जन्मदिन , वाढदिवस ( माणसांच्या बाबतीत );
 ना.  वार्षिकदिन ( विवाहादि घटनांच्या बाबतीत );
 ना.  संस्थापन दिन ( संस्थांच्या बाबतीत ).

वर्धापनदिन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्यी संस्था वा एखादे महत्त्वपूर्ण काम ज्यादिवशी सुरू झाले दरवर्षी त्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव   Ex. विज्ञान विद्यापीठाचा पाचवा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी साजरा करण्याचे ठरले आहे.
HYPONYMY:
गांधी जयंती जयंती रौप्यमहोत्सव सुवर्ण महोत्सव
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজয়ন্তী
bdरंजाथाय फोरबो
gujજયંતિ
kanಮಹೋತ್ಸವ
kasسالانہ جشن
kokरूप्याउत्सव
malവാർഷികോത്സവം
mniꯃꯄꯣꯛ꯭ꯅꯨꯃꯤꯠ
nepजयन्ती
panਵਰ੍ਹੇ ਗੰਢ ਦਾ ਉਤਸਵ
sanजन्मतिथिः
tamஜெயந்தி
urdسالگرہ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP