Dictionaries | References व वळघ Script: Devanagari See also: वळग Meaning Related Words वळघ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vaḷagha f A clasp, hug, close embrace. v मार, घाल. वळघ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A clasp, hug. वळघ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पकड ; घट्ट मिठी ; आलिंगन ; वेंघ . ( क्रि० मारणे ; घालणे ) [ सं . अव + लग ; म . ओळखणे ] वळगणे , वळघणे , वळंगणे , वळंघणे - उक्रि .मिठी मारणे ; पकडणे ; झटून पडणे .लोंबकळणे ; ओळंबणे . की वलघौनि झाडा । एरझारा करी माकोडा । - ऋ ३० .चढणे ; आरुढ होणे . पवनारु वळघला । आणि गगनामाजी पै उडाला । - सिसं ४ . १२८ . - एरुस्व ८ . १२ . हा परम उंच सुवेळ गिरी । अवघे वळघोनिया वरी । - रावि २४ . १४१ .( व्यापक ) आश्रय करणे , धरणे ; पकडणे ( एखादा प्रदेश , प्रांत ) बुद्धीते सांडोनि ज्ञान । भेणे वळघले । - ज्ञा ११ ; ६६४ .भटकणे ; हिंडणे ; भ्रमणे ; फिरणे . मग हिंडणे ; वळगत वासुदेव । - भज १९ .वळणे ; ओढणे . पाकळ्या पसरुं लागल्या म्हणजे त्यांचे शेंडे पहिल्याने अंतर्गोल म्हणजे आंतल्या बाजूने वळंगलेले असून ... - मराठी ६ वे पु ( १८७५ ) पृ . २४० . - अक्रि .पोंचणे ; जाणे . जयजयकार त्रिलोक करी । नाद वळघला सत्य शिरी । - निमा १ ( निर्वोष्ट राघव ४१ ).चिकटून राहणे ; लोंबणे . अचिंत्या अनंतशक्ति । श्रीहरीते वळंगती ।वरचढणे ; भोगणे ( घोडी - गाढवीला घोडा - गाढव यांनी ). [ सं . अव + लग ? प्रा . वलग्ग = चढण ; गु . वळगवुं ] वळगा - घा - पु . विळखा मिठी . सागरलहरी किनार्यास घे वळघे आलिंगाया । - केक १२५ . वळघी - स्त्री . चाल ; हल्ला . साहे बोलाचे वळघी । ऐसी अविद्या असे जगी । - अमृ ६ . २७ . Related Words वळघ वळगणें वळघणें वळंगणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP