Dictionaries | References

वळहू

   
Script: Devanagari
See also:  वळहूघोडा , वळू , वळ्हू , वळ्हूघोडा

वळहू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vaḷū or vaḷahū, vaḷahūghōḍā or वळहोघोडा m A stallion.

वळहू     

 पु. 
प्रजोत्पादन करण्यासाठी राखलेला घोडा किंवा बैल ; न खच्ची केलेला न बडवलेला घोडा , बैल . वळू , घोडे मधुर ध्वनी ऐकून धावत येतील . - व्हेनिसचा व्यापारी ( शेक्सपिअर नाट्यमाला ) पृ . १७२ .
०दाखविणे   फळविणे ; घोडी , गाय यांना गर्भधारणा करविणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP