Dictionaries | References व वाइणे Script: Devanagari See also: वाईणे Meaning Related Words वाइणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. स.क्रि. वाजविणे . भयंकर , अति भेदकु महा मोठा शंखु । वाइला भीमसेने - गीता १ . १०९९ . नारदतुंबर वाउनी ब्रह्मवीणा । - दावि ३४१ . [ सं . वाद ]वाहणे ; धारण करणे ; चढविणे . धनुष्ये वाइली हाती । - ज्ञा ११ . ६८२ . - एरुस्व १० . २४ .देणे ; अर्पण करणे . तेणे रीतुराये वाईले । - भाए ४२८ . १३३ . महातपाचा पाउड वाइजेच । - शिशु ११३ . प्रवृत्तीवरी निगड वाउनि - ज्ञा ८ . २४ . [ सं . वह ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP