Dictionaries | References व वाखार Script: Devanagari See also: वाखारी Meaning Related Words वाखार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दुकान ; कोठी ; वखार पहा . भरील वाखारी श्रवणाच्या । - एभा ३ . ८७२ . तो देखे ज्ञानाची वाखारी । - ज्ञा ७ . १३५ . वाखारी , वोखारी - स्त्री . ( महानु . ) भांडारांतील नगद शिल्लक . भांडार फोडोनि वाखारी । ने ते नुपसाहे । - दृष्टांतपाठ ८१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP