Dictionaries | References

वानोळा

   
Script: Devanagari

वानोळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

वानोळा

 ना.  नमुना , मासला , वानगी ,

वानोळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : वानगी

वानोळा

  पु. वानवळा पहा .
   किराणा माल ; केणे ; विक्रेय जिन्नस .
   देशमुख , देशपांडे यांनी प्रथम तयार होणार्‍या फळे , भाज्या वगैरे पदार्थावरील वाणगी म्हणून घ्यावयाचा अंश . सांगितले परी न सोडसी । घरोघरच्या वानोळ्या । - होला १०२ .
   नमूना ; मासला .
   दूरदेशची ; बहुमोल , दुर्मिळ वस्तु ( भेट म्हणून दिलेली ). [ वान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP