Dictionaries | References व वावधान Script: Devanagari See also: वाउधान , वावधाण , वावधात Meaning Related Words वावधान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . वावटळ ; वादळ ; वाहटूळ ; तुफान ; वायधूळ ; चक्रवात . अग्निआला वाउधाणा । वरपडा जैसा । - ज्ञा १७ . १९३ . वावधणीते उपणावे - ग्रंथराज ८९ . न. वादळ ; वावटळ . वाउधाणाचिया परी । जो आश्रो केहीचि न धरी । - ज्ञा १३ . ६८८ . [ सं . वायु + उत्थान ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP