Dictionaries | References

विखण

   
Script: Devanagari
See also:  विखंड

विखण

  न. स्त्रीन . आऊत ; हत्यार ( शेतकामाचें , हातकामाचें , विळा , खोरें , कुदळ इ० ). - मोमंभा ( पृ . ४१ . वरील टीप . ) [ सं . वि + खंड ] विखंडणें - सक्रि . १ फोडणें ; नाश करणें ; तुकडे करणें ; तोडणें . ते ते जाण द्वंद्वी । सर्पा ऐसे विखंडीन । - मुआदि ५ . ४२ ; - मोभीष्म ११ . ५० . २ ताटातूट करणें . करूनी बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला । - तुगा ४०८७ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP