Dictionaries | References

विघटणें

   
Script: Devanagari

विघटणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   vighaṭaṇēṃ v c Commonly विघडणें.

विघटणें

 स.क्रि.  बिघडणें पहा . - अक्रि . ( महानु . ) तुटणें . सवधुर वीघडिली । परब्रह्माची । - भाए ९० . [ सं . वि + घट् ‍ ] विघटनात्मक - वि . ( शाप . ) मूळ पदार्थाचें पृथक्करण होऊन तो मूळ स्वरूपांत नाहींसा होईल असें . ( इं . ) डिस्ट्रक्टिव्ह् ‍ , कॅटॅबोलिक . विघटित , विघाटित - वि . १ विभिन्न केलेला ; फाडून किंवा फोडून तुकडे तुकडे केलेला ; विध्वंसित ; विनाशित . २ भग्न ; फोडलेला . ३ दूर ; पृथक् ‍ केलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP