Dictionaries | References

विचळणें

   
Script: Devanagari

विचळणें

 अ.क्रि.  बावचळणें ; भ्रमिष्ट होणें ; वेडें होणें ; भ्रमणें . न निघे हा नंद विचळला म्हातारा । - मोकृष्ण ३९ . ३१ . दुराचारी रुक्मा निपट सखिये हा विचळला । - सारुह ६ . ११५ . २ मोडणें ; सोडणें ; सोडून जाणें . शास्त्रांचिये सोयरिके । विचळिजे येणेंचि एकें । - ज्ञा १३ . १६ . [ सं . वि + चल् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP