Dictionaries | References

विधायी

   
Script: Devanagari
See also:  विधायक

विधायी

 वि.  उभारणीचा , निर्मितीप्रधान , रचनात्मक , व्यवस्था लावणारा ;
 वि.  उत्तेजनपर , गुणग्राहक .

विधायी

 वि.  १ स्थापना करणारा ; नियमन करणारा ; योजना , नेमणूक , व्यवस्था करणारा ; उभारणी , जोडणी , आखणी करणारा . २ प्रत्यक्ष कृतिरूप ; दृश्य परिणामी ; कार्यकारी ; परिणामकारक . त्यांचें कार्य विधायक स्वरूपाचें नसून विध्वंसक स्वरूपाचें होतें . - वस्व ५ . [ सं . धा = ठेवणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP