Dictionaries | References

विपाळ

   
Script: Devanagari

विपाळ

  पु. गंधर्व ; अंतरिक्षांतील राजा . एकनामाच्या विपाळे । गंधर्वराजें गंधर्वमेळें । चित्रांगद वधिला बळें । कुरुक्षेत्रीं संग्रामीं । - मुआदि २१ . ५२ . [ सं . वि = स्वर्ग , अंतरिक्ष + पाळ = पालक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP